Cotton Rate | महाराष्ट्र राज्यामध्ये कापूस पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. मराठवाडा विदर्भ आणि खानदेश हे भाग मोठ्या प्रमाणावर कापूस पिकावर अवलंबून आहेत. कापूस लागवडी बाबत महाराष्ट्राचा पहिला नंबर येतो. याच शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची व महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या कापसाला योग्य भाव मिळतो का? आपण जाणून घेणार आहोत.
कसे राहणार या वर्षी कापसाला बाजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे ₹2,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा..! या यादीत नाव तपासा
SBI बँकेत खाते असेल तर तुम्हाला देखील मिळतील महिन्याला 24 हजार रुपये
परंतु यंदाची परिस्थिती वेगळी आहे. यंदा मान्सून काळात ही पुरेसा पाऊस झाला नसल्याने उत्पादनामध्ये घट झाली आहे. आणि त्यामध्ये बाजारात कापसाला हमीभाव पेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होऊ लागली आहे.
जसे की तुम्हाला ठाऊकच आहे किसी सीसीआयने राज्यात पण महासंघाला कापूस खरेदीसाठी सब एजंट म्हणजे नोडल संस्था म्हणून नियुक्त केले होते. मात्र पण महासंघ लाजूनी कापूस खरेदी सुरू केंद्र करता आले नाहीत. विविध कारणामुळे पणन महासंघाला कापूस खरेदी केंद्र सुरू करता येत नाहीत त्यामुळे आतापर्यंत महासंघाने निश्चित केलेली 30 खरेदी केंद्र सीसीआय सुरू करणार आहे सीसीआयने नुकताच याबाबत निर्णय घेतलेला आहे.
पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत फक्त ₹50,000 जमा करून, तुम्हाला 5 वर्षात इतके पैसे मिळतील
आता या निर्णयाकडे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. या निर्णयामुळे शेतमालाला योग्य भाव मिळतो का शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले सोनू त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद घेऊन येईल का हे पाण्यासारखे राहणार आहे.
3 thoughts on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारच्या या निर्णयामुळे, या वर्षी कापसाला मिळणार 8,500 भाव”