शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारच्या या निर्णयामुळे, या वर्षी कापसाला मिळणार 8,500 भाव


कसे राहणार या वर्षी कापसाला बाजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

यंदा राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कापूस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होऊ शकतो. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कापुस बाजार भाव मध्ये सतत कमी होणारी घसरन पाहता शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी समोर येत आहे. सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदीला चालना मिळणार आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार अशी अशा व्यक्त होत आहे. या वर्षी कापसाला 8,500 रुपये भाव मिळणार आहे.

परंतु यंदाची परिस्थिती वेगळी आहे. यंदा मान्सून काळात ही पुरेसा पाऊस झाला नसल्याने उत्पादनामध्ये घट झाली आहे. आणि त्यामध्ये बाजारात कापसाला हमीभाव पेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होऊ लागली आहे.

जसे की तुम्हाला ठाऊकच आहे किसी सीसीआयने राज्यात पण महासंघाला कापूस खरेदीसाठी सब एजंट म्हणजे नोडल संस्था म्हणून नियुक्त केले होते. मात्र पण महासंघ लाजूनी कापूस खरेदी सुरू केंद्र करता आले नाहीत. विविध कारणामुळे पणन महासंघाला कापूस खरेदी केंद्र सुरू करता येत नाहीत त्यामुळे आतापर्यंत महासंघाने निश्चित केलेली 30 खरेदी केंद्र सीसीआय सुरू करणार आहे सीसीआयने नुकताच याबाबत निर्णय घेतलेला आहे.

error: Content is protected !!