Pm Kisan Status: देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा लाभ जमा होणार आहे. प्रसार माध्यमांमधून अनेक वेगवेगळ्या माहितीसमोर येत आहेत. या बातमीबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तरपणे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. Pm Kisan Status
तुमच्या खात्यात पैसे जमा होणार का इथे चेक करून यादीत नाव पहा
इथे चेक करून पहा
तुमच्या खात्यात पैसे जमा होणार का इथे चेक करून यादीत नाव पहा
तुमच्या खात्यात पैसे जमा होणार का इथे चेक करून यादीत नाव पहा
इथे चेक करून पहा
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17 हप्ते वर्ग करण्यात आलेले व आता शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याची ओढ लागलेली आहे हाच 18 वा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार याबद्दल माहिती देणार आहोत.
या तारखेला जमा होणार 18 वा हप्ता
आम्हाला मिळणार माहितीनुसार शेतकऱ्यांची खात्यावरती अठरावा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो. म्हणजे बरोबर हप्ता चार महिन्याच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केल्या जाणार असल्याची माहिती सध्या प्रसार माध्यमांमध्ये व्यक्त केली जात आहे परंतु अद्यापी सरकार अंतर्गत अशी कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.