स्टेट बँक ऑफ अंतर्गत नागरिकांना मिळणार दोन लाख रुपये एक दिवसात होणार जमा
जर तुम्हालाही या विम्याचा लाभ घेत असेल तर तुमच्या जवळच्या स्टेट बँकेमध्ये जाऊन हा विमा उतरू शकता. जर समजा एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास या योजनेतून दोन लाख रुपये त्याच्या कुटुंबाला मिळणार आहे.
स्टेट बँक ऑफ अंतर्गत नागरिकांना मिळणार दोन लाख रुपये एक दिवसात होणार जमा
त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन अपघात विम्याचे फॉर्म भरावा लागतील ज्यासाठी व्यक्तीचे मुक्ती प्रमाणपत्र जोडावे लागेल भारताबाहेर घडलेल्या अपघाती घटनेचाही अपघातात पॉलिसींमध्ये समावेश असणार आहे. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर भारतीय रुपयांमध्ये विम्याची रक्कम दिली जाईल.
स्टेट बँक ऑफ अंतर्गत नागरिकांना मिळणार दोन लाख रुपये एक दिवसात होणार जमा
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक अशा योजना राबवल्या जात आहेत अशीच एक योजना स्टेट बँक ऑफ अंतर्गत राबवली जात आहे ती म्हणजे अपघाती विमा या योजनेमध्ये तुम्ही बातमी विमा काढून दोन लाख रुपये पर्यंत मोफत विमा मिळू शकतात त्यासाठी लगेच तुमच्या जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन हा विमा उतरून घेऊ शकता.