Ladki Bahin Yojana Beneficiary Status: नमस्कार मित्रांनो, राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य दऊन प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेचे स्टेटस कसे जाणून घ्यायचे याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
लाडकी बहीण योजनेचे स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेचे स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा
माझी लाडकी बहीण योजना म्हणजे काय?
राज्यातील अनेक महिला आजही आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आहेत. अशा महिलांच्या गरजा आणि आवश्यक मूलभूत गोष्टी भागवण्यासाठी राज्य सरकार महिलांना आर्थिक सहाय्य देत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिले जाते. ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
या पैशातून महिला आवश्यक वस्तू गरजा पूर्ण करू गरिबांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बळ महिलांसाठी ही योजना खूप उपयोगी ठरणार आहे. तुम्ही या योजनेचे स्टेटस ऑनलाइन तपासू शकता त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. Ladki Bahin Yojana Beneficiary Status
मध्यमवर्गीय नागरिकांची पहिली पसंत, नवीन आलिशान कार, किंमत फक्त 3.39 लाख..
नारीशक्ती दूत अँप द्वारे लाडके बहिणी योजनेचे स्टेटस कसे तपासावे?
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जाऊन नारीशक्ती दूत ॲप शोधा आणि ते ॲप डाऊनलोड करा.
- आता मोबाईल मध्ये नारीशक्ती ॲप उघडा.
- आता मोबाईल नंबर टाका आणि एक्सेप्ट टर्म अँड कंडिशन वर क्लिक करा आणि लॉग इन बटणवर क्लिक करा.
- लॉग इन केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक ओटीपी तो त्या ठिकाणी टाका.
- ये पेजवर सर्व आवश्यक माहिती योग्यरीत्या भरा आणि सबमिट बटणवर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्या ठिकाणी प्रोफाइल या ऑप्शन वर क्लिक करा.
- आता एक नवीन पेज उघडेल अर्ज विकल्प व्या पर्यावर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये अर्ज क्रमांक टाका.
- आता तुम्हाला तुमच्या आर्ज्याचे स्टेटस दिसेल अशा प्रकारे तुम्ही नारीशक्ती दूध ॲप द्वारे तुमचे स्टेटस तपासू शकता.
1 सप्टेंबर पासून गॅस सिलिंडरवर लागू होणार नवीन नियम, सर्वांसाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे..
वेबसाईट द्वारे तुमचे स्टेटस कसे पहावे?
- यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- वेबसाईटच्या होम पेजवर मेनू बार मधील अर्जदार लॉगिन बटणावर क्लिक करा.
- अर्जदाराच्या लॉगिन वर क्लिक केल्यानंतर लॉगिन पेज उघडेल.
- त्यात मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅप्चर कोड टाका.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
- त्या ठिकाणी व्ह्यू या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे स्टेटस दिसेल.
2 thoughts on “तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये मिळणार का नाही? जाणून घ्या फक्त 2 मिनिटात”