Lek Ladki Yojana | पिवळे व केशरी रेशन कार्ड वापरणाऱ्या धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पिवळ्या व केशरी कुटुंबातील जन्मला आलेल्या मुलांना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे यासाठी 19 कोटी 70 लाखांचा निधी शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आले आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. Ration Card Rules
या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा पडण्यास सुरुवात झाली आहे यादीमध्ये नाव पहा
ही योजना दिनांक एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू असणार आहे तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहणार आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा