शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50 हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान 100% जमा, लाभार्थी यादीत नाव पहा
Loan waiver Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारने 50,000 रु.चे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते. पाहिले तर गेल्या वर्षी दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अजूनही त्यापासून वंचित आहेत. यावर सरकार लवकरच लाभार्थ्यांची तिसरी यादी जाहीर करणार असून त्यांच्या खात्यावर निधी वर्ग केला जाणार आहे. लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी … Read more