Cotton Soyabean Subsidy: नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील वर्षाच्या खरीप हंगामत कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति एकर पाच हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथील कृषी प्रदर्शनात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लाभाचे वाटप करण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आले.
कापूस अनुदानाची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
उर्वरित महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात! लाभार्थी यादी पहा
तुम्हाला पाच हजार रुपये मिळाले का नाही ते ऑनलाइन कसे चेक करा?
- यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट ओपन केल्यानंतर उजव्या साईडला Disbursement status या पर्यावर क्लिक करा.
- त्यानंतर Disbursement status हे पेज दिसेल त्यातून तुमचे आधार नंबर व कॅप्चर कोड टाकून गेट आधार ओटीपी या पर्यावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचे अपडेट याविषयी सविस्तर माहिती पाहायला मिळेल.
- अशाप्रकारे तुम्ही तुम्हाला पाच हजार रुपये अनुदान मिळाले आहे का नाही याची माहिती घेऊ शकता.
3 thoughts on “कापूस आणि सोयाबीन पिकाचे 5 हजार रुपये अनुदान या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा? असे चेक करा यादीत तुमचे नाव”