Government New Rules: नमस्कार मित्रांनो ऑगस्ट महिना संपत आला आहे. अशा परिस्थितीत नवीन महिना सुरू होताच अनेक महत्त्वाचे बदल करण्यात येत असतात. जसे की गॅस सिलेंडरच्या दरात बदल पेट्रोलच्या दरात बदल आधार कार्ड च नियमात बदल आणि ह्या झालेल्या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चटका बसतो. ऑगस्ट महिना संपल्यानंतर सप्टेंबर महिन्यात कोणत्या नवीन नियम लागू होणार आहे त्याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
१ सप्टेंबर पासून होणार मोठे बदल! हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
१ सप्टेंबर पासून होणार मोठे बदल! हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
एलपीजी सिलेंडर मध्ये होणारा बदल
सर्वप्रथम एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात काय बदल होणार आहेत याबद्दल जाणून घेऊया. अनेकदा आपण पाहिले असेल की महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झाला आहे. कमर्शियल गॅस सिलेंडर पासून घरगुती गॅस सिलिडरच्या किमतीत एक तारखेला बदल होत असतो. आगामी काळात विधानसभा निवडणुकी आलेले आहेत त्यामुळे या महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मागील महिन्यात कमर्शियल एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 8.50 नी वाढल्या होत्या तर जुलै महिन्याच्या पहिल्या तारखेला कमर्शियल गॅस च्या किमती 30 रुपयांनी घसरल्या होत्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर या महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती घसरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा नक्कीच फायदा होणार आहे.
राज्यातील 100 टक्के महिलांना या दिवशी मिळणार मोफत ‘3’ गॅस सिलेंडर
ATF आणि CNG-PNG च्या दरात बदल
एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती सोबतच ऑइल मार्केट कंपन्याकडून हवाई इंधन म्हणजेच air turbine fuel आणि CNG-PNG च्या किमतीत बदल होऊ शकतो. एक सप्टेंबर पासून याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सप्टेंबर महिन्यात या किमती कोणत्या दिशेला जातात याकडे सर्वसामान्यांचे लक्ष आहे Government New Rules
फक्त या लोकांनाच मोफत रेशन मिळेल, रेशन कार्डची ग्रामीण यादी जाहीर
फ्रॉड कॉल बाबत नवीन नियम
एक सप्टेंबर पासून फसव्या कॉल आणि मेसेजवर नियंत्रण आणले जाऊ शकते. टॉयलेट टेलिकॉम कंपन्यांना निर्देशन देण्यात आले आहेत की फसव्या कॉल्स आणि फसव्या मेसेजवर नियंत्रण घालावे. यासाठी ट्रायने एका कठोर नियमाची अंमलबजावणी देखील करू शकते. ट्रायने जिओ एअरटेल वोडाफोन आयडिया बीएसएनएल यासारखा कंपन्यांना सांगितले आहे की 30 सप्टेंबर पासून 140 मोबाईल नंबर सिरीज पासून सुरु होणाऱ्या टेलिकॉम कॉल्स आणि कमर्शियल मेसेजिंग ला ब्लॉग चेन बेस्ट डी एल टी म्हणजे डिस्टर्ब लेजर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म वर शिफ्ट करा. यामुळे एक सप्टेंबर पासून फसव्या कॉलवर नियंत्रण घालण्यात येणार आहे.
आधार कार्डबाबत नविन नियम लागू , या नागरीकांच्या अडचणी वाढणार…
क्रेडिट कार्डच्या नियमात बदल
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला क्रेडिट कार्डच्या नियमात बदल होत असतो. एक सप्टेंबर पासून एचडीएफसी बँक युटीलिटी ट्रांजेक्शन र ची रिवॉर्ड पॉइंट ची लिमिट ठरवण्यात येणार आहे. या अंतर्गत ग्राहकांना ट्रांजेक्शन वर प्रत्येक महिन्याला फक्त २००० पॉईंट्स मिळू शकतात. तिसऱ्या पक्षाच्या ॲपद्वारे शैक्षणिक पेमेंट केल्यास एचडीएफसी बँक कोणत्याही रिवार्ड देणार नाही. हे बदल होण्याची शक्यता आहे.
एक सप्टेंबर पासून एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड रक्कम कमी करण्यात आले आहे. पेमेंटची तारीखही 18 दिवसावरून कमी करून पंधरा दिवस करण्यात आले आहे. 1 सप्टेंबर 2024 पासून यूपी आणि इतर प्लॅटफॉर्मवर पेमेंट साठी रुपये क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना इतर प्लॅटफॉर्म सर्विस प्रोव्हायडरच्या क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी रिवॉर्ड पॉइंट देखील मिळणार आहेत.
लाडकी बहिन योजनेचे ₹3,000 जमा झाले नसतील तर लगेच करा हे काम, दोन मिनिटांत जमा होतील पैसे
महागाई भत्त्यात बदल
सप्टेंबर मध्ये केंद्र सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तीन टक्के महागाई भत्तेची वाढ होणार आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 50 टक्के मिळतो तर त्या तीन टक्के वाढ होऊन 53% होऊ शकतो. Government New Rules
मोफत आधार कार्ड अपडेट
एक सप्टेंबर पासून मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर पर्यंत निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर तुम्ही आदर्श संबंधित काही गोष्टी फ्री मध्ये अपडेट करू शकणार नाहीत. 14 सप्टेंबर नंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. मात्र आधी फ्री मध्ये आधार अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 जून 2012 केली होती. त्यात वाढ करून 14 सप्टेंबर 2024 करण्यात आली आहे.
4 thoughts on “LPG गॅस सिलेंडर पासून आधार कार्ड पर्यंत १ सप्टेंबर पासून होणार मोठे बदल! हे तुमच्यासाठी जाणून घेणे महत्त्वाचे..”