Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो, लडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आता महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना एकूण दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळत आहेत. आतापर्यंत राज्य सरकारने 80 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत.
लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला आले आहेत की नाही जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान या योजनेसाठी कोट्यावधी अर्ज आलेले आहेत पण यातील लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. आणि अजून काही महिलांना अद्याप निधी मिळालेला नाही. निधी न मिळणे मागे काही महत्त्वाची कारणे असू शकतात. हे आपण जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. Ladki Bahin Yojana
मोदी सरकारचा रेशनकार्डधारकांसाठी मोठा निर्णय! आजपासून नवीन नियम लागू, आता मोफत रेशनसोबतच मिळणार मोठा फायदा
अर्ज बाद होण्यामागचे कारण कोणती?
1) राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रक्षाबंधन अगोदर खात्यावर पैसे आल्यामुळे राज्यातील बहिणी आनंदित आहेत. 17 ऑगस्ट पर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे टाकू असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. लाडक्या बहिण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास 14 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे. काही महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत व उर्वरित पात्र महिलेच्या बँक खात्यात 17 ऑगस्ट पर्यंत पैसे येणार आहेत. पैसे पाठवण्याची प्रक्रिया अजून चालूच आहे त्यामुळे 17 ऑक्टोबर पर्यंत सर्व महिलांनी पैसे येण्याची वाट पहावी.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारच्या या निर्णयामुळे, या वर्षी कापसाला मिळणार 8,500 भाव
2) बँक खात्यात पैसे जमा न होण्याचे दुसरे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसणे. ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ज्या महिलांचे बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही त्यांनी 17 तारखेच्या आत आपले आधार कार्ड बँक खात्याची लिंक करून घ्यावे. आपला आधार नंबर बँक खात्याचे लिंक असणे अति आवश्यक आहे.
तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे का नाही हे माहीत नसेल तर तुम्ही त्याची माहिती uidai च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती जाणून घेऊ शकता. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याची आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.
नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे ₹2,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा..! या यादीत नाव तपासा
राज्यातील महिलांचे रक्षाबंधन आनंदमय बनवण्यासाठी महिला व बालविकास विभाग 24 तास कार्य करत आहे. मुख्यमंत्री माजी लाडके बहिण योजनेचा थेट लाभ महिलांना 14 ऑगस्ट पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. स्वतंत्र दिनाच्या एक दिवस अगोदर 32 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता. स्वातंत्र्य दिना दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी 80 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरित पात्र महिलेंना 17 ऑगस्ट पर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे.
3) तुम्ही या योजनेसाठी अर्ज केलेला असून देखील तुम्हाला पैसे आले नसतील तर घाबरू नका. तुमचा अर्ज नाकारण्यात आला असला तर मला योजनेचा लाभ मिळणार नाही पण तुमच्या अर्जासोबत पेंडिंग, रिव्ह्यू, disapproved असे दिसत असल्यास घाबरण्याचे कारण नाही तुमच्या अर्जाची छाननी होत आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत. याचा अर्थ पात्र ठरवला गेला असं नाही पैसे आलेले नसतील तर तुम्ही 17 तारखेपर्यंत वाट पाहणे आवश्यक आहे. 17 तारखेपर्यंत तुम्हाला या योजनेचे पैसे मिळवून शकतात.
1 thought on “तुम्हाला लडकी बहिणी योजनेचे 3,000 रुपये आले नसतील तर लगेच करा ‘या’ तीन गोष्टी”