फक्त याच महिलांना मिळणार मोफत 3 गॅस सिलेंडर वाचा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Annapurna Scheme : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी अलीकडेच 2024-25 च्या अर्थसंकल्पनामध्ये अनेक योजना जाहीर केलेले आहेत. मुख्य योजना पैकी एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आर्थिक दुर्बल घटकातील पात्र सदस्य असलेल्या कुटुंबांना दिलासा देणे हा आहे. तर या योजनेचा तुम्ही कशाप्रकारे लाभ घेऊ शकता आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया यासारखी सविस्तर माहिती जाणून घेऊ. Maharashtra Annapurna Scheme

फक्त याच महिलांना मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर यादीमध्ये तुमचे नाव आहे का तपासा

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत आता राज्यातील लाखो गरीब कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे. तसेच राज्यातील उज्वला लाभार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना आर्थिक बोजा न ठेवता एलपीजी सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले आहे. त्यामुळे महिलांचे आयुष्य निरोगी आणि सन्माननीय राहील.

सिबिल स्कोर वाढायचा सोपा मार्ग…! याप्रकारे वाढू शकता तुम्ही तुमचा सिबिल स्कोर

फक्त याच महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर

जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही आवश्यक पात्रता अटी पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. या योजनेत केवळ महाराष्ट्रातील रहिवासी कुटुंब लाभ घेऊ शकेल. ज्यातील पाच कुटुंब सदस्य पात्र ठरणार आहे. की ज्या कुटुंबाकडे 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडर कनेक्शन आहे. ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील तसेच राज्यामध्ये चालवली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या कुटुंबांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

LPG गॅस सिलेंडर पासून आधार कार्ड पर्यंत १ सप्टेंबर पासून होणार मोठे बदल! हे तुमच्यासाठी जाणून घेणे महत्त्वाचे..

अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हालाही या योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या गॅस सिलेंडर एजन्सी मध्ये जाऊन E-KYC करावी लागणार आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच राज्यातील उज्वला अंतर्गत मोफत गॅस मिळत असणाऱ्या नागरिक या योजनेमध्ये पात्र ठरणार आहेत. तसेच ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. यांना देखील वर्षाकाठी तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. सर्वात आधी तुम्हाला गॅस सिलेंडर स्वखर्चातून विकत घ्यावे लागणार आहे. त्यानंतर अनुदानाच्या माध्यमातून ही रक्कम महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.

अश्याच नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “फक्त याच महिलांना मिळणार मोफत 3 गॅस सिलेंडर वाचा सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!