Maharashtra Rain News: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. राज्यात पुढील तीन-चार दिवसात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात सध्या मोसमी पाऊस वेगाने सक्रिय झाला आहे. राज्यातील पुढील काही भागात दोन-तीन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामानात आणि वर्तवली आहे.
हवामान विभागाचा अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
सिबिल स्कोर वाढायचा सोपा मार्ग…! याप्रकारे वाढू शकता तुम्ही तुमचा सिबिल स्कोर
राज्यातील कोणत्या भागात इशारा देण्यात आला आहे?
- राज्यातील पुणे सातारा या भागात आज रेल अलर्ट जाहीर करण्यात आले आहे.
- पालघर जळगाव ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार नाशिक पुणे सातारा या जिल्ह्यात आज उद्या परवा या तीन दिवसासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- पालघर ठाणे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी धुळे नंदुरबार अहमदनगर जळगाव पुणे सातारा अकोला अमरावती भंडारा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात पुढील तीन-चार दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
फक्त याच महिलांना मिळणार मोफत 3 गॅस सिलेंडर वाचा सविस्तर माहिती
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
राज्यातील पुढील दोन तीन दिवस नागरिकांसाठी धोकेदायक असल्याची माहिती हवामान विभागाने दिली राज्यात एक ठिकाणी जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी बाळगणे आवश्यक दरम्यान सध्या राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस होत राज्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत यातून नागरिकांना कुठल्याही प्रकारची इजा न व्हावी यासाठी प्रशासनाने नागरिकांना काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील उत्तरी भागात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी हवामान विभागाने ठिकठिकाणी येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
1 thought on “राज्यात पुढील 3-4 दिवस होणार जोरदार पावसाचे आगमन! या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, जाणून घ्या हवामान अंदाज”