Mukhymantri Annpurna Yojana: आगामी काळात विधानसभा निवडणुका आल्या आहेत. राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांसाठी वेगवेगळ्या नवीन योजना राबवत आहे. यापैकीच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही एक आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना एका वर्षातील तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे काय?
फक्त या लोकांनाच मोफत रेशन मिळेल, रेशन कार्डची ग्रामीण यादी जाहीर
गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे आवश्यक
आधार कार्डबाबत नविन नियम लागू , या नागरीकांच्या अडचणी वाढणार…
अन्नपूर्णा योजना असून नागरिकांच्या कामाची नसल्यासारखे झाले आहे. कारण गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे आवश्यक असल्यामुळे ती सर्वात मोठी गंभीर समस्या समोर येत आहे. ज्याच्या नावावर प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचे कनेक्शन आहे तरी देखील ते या योजनेसाठी अपात्र ठरत आहे. Mukhymantri Annpurna Yojana
लाडकी बहिन योजनेचे ₹3,000 जमा झाले नसतील तर लगेच करा हे काम, दोन मिनिटांत जमा होतील पैसे
या समस्याचे समाधान काय?
ही समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत घरातील महिला किंवा पुरुषांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर एकत्रित मोफत देणे आवश्यक आहे. कनेक्शन पुरुषांच्या नावावर असतील त्यांना देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ द्यायला पाहिजे. या योजनेचा अध्यक्ष गरीब महिलांना मदत करणे हा असल्याने ही समस्या लवकर सोडवली जाणे गरजेचे आहे. असे केले नाही तर वेळेवर महिलांना मोफत मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार नाही.
2 thoughts on “राज्यातील 100 टक्के महिलांना या दिवशी मिळणार मोफत ‘3’ गॅस सिलेंडर”