Namo Shetkari Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने लडकी बहीण योजना नंतर शेतकरी मित्रांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. नमो शेतकरी महासंघ निधीसाठी दोन हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
नमो शेतकरी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नमो शेतकरी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 150 रुपये जमा केल्यानंतर तुम्हाला इतक्या दिवसांनी मिळतील 3 लाख 21 हजार रुपये
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार?
नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्ते जमा केले गेले आहेत. आता या योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला असून यातून राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये याप्रमाण आर्थिक साह्य दिले जाणार आहे. Namo Shetkari Yojana
लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये खात्यात जमा झाले नसतील तर आसे चेक करा तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का नाही?
पी एम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जात आहे. पी एम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 17 हप्ते जमा झाले आहेत.
राज्य सरकारने नुकतीच राज्यातील पात्र महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेद्वारे राज्यातील पात्र महिलांना दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये देण्यात आले आहेत. या योजनेच्या वितरणानंतर शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 thought on “नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे 2,000 रुपये या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार”