शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये नाही तर 4000 रुपये मिळणार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana Beneficiary Status: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नमो शेतकरी योजनेचे मागील महिन्यापासून 4था हप्ता कधी जमा होणार अशा चर्चा होत होत्या आणि अशातच 4था हप्त्याचे 1700 कोटी रुपये जाहीर झाले असून 4था हप्त्यासोबतच नमो शेतकऱ्या योजनेचा 5वा हप्ता देखील एकत्रच जमा होण्याची तयारी आहे यासाठी शासनाने मंजुरी मिळवलेली आहे.

नमो शेतकरी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेत एकूण 2000 कोटी रुपयाची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे नमो शेतकरी योजनेमधून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे की दोन्ही हप्ते एकत्र देण्याची तयारी राज्य सरकार करत आहे.

आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये त्याचबरोबर PM किसान सन्मान निधी या केंद्र सरकारच्या योजनेचे दोन हजार रुपये देखील शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. म्हणजे या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होतील अशी शक्यता आहे. सध्याच्या अतिवृष्टी जनक परिस्थिती पाहता तसेच पुढील दुष्काळ पाहता राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी! रक्षाबंधन निमित्त मोफत रेशनसह या 5 अतिरिक्त सुविधा मिळणार

सन 2024-25 चा अर्थसंकल्प जाहीर केला त्यावेळेस भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत भर घालणारी राज्य शासनाची नमो शेतकरी सन्मान निधी योजना घोषित करण्यात आली होती. या योजनेची अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देण्यात येणारे प्रतिवर्षी सहा हजार रुपये अनुदान मध्ये राज्य शासनाने आणखीन सहा हजार रुपयाची भर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी योजना चालू केली होती. Namo Shetkari Yojana Beneficiary Status

पोस्ट ऑफिसच्या भन्नाट योजनेत तुम्हाला फक्त 5 वर्षात 6,15,000 रुपये मिळतील

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभदा करण्यासाठी एक राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षेच्या प्रशासकीय खर्चासाठी असे एकूण दोन स्वतंत्र बचत खाते उघडण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तुत योजनेअंतर्गत पहिला हप्ता लाभार्थ्यांना देण्या साठी 1720 कोटी इतका निधी मान्य केले होता. त्यानंतर आता म्हणजेच मागील वर्षाचा 4था हप्त 1792 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता 5 वा हप्ता वितरित करण्यासाठी 2000 कोटी रुपये निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे.

राज्य शासनाने या दोन्ही हप्त्याचे रक्कम कधी जमा होणार याबद्दल कोणतीही सविस्तर माहिती दिली नाही. या महिन्याच्या शेवटाच्य आठवड्यात हे हप्ते जमा होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर पीएम किसान निधी ही याच आठवड्यात जमा होईल असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये नाही तर 4000 रुपये मिळणार”

Leave a Comment

error: Content is protected !!