कांद्याच्या बाजार भावात तुफान वाढ..! या बाजार समितीत मिळत आहे कांद्याला सर्वात जास्त भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आज राज्यातील काही बाजारामध्ये कांद्याच लिलाव झाले आहेत. अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्रातील बाजारामध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

आजचा कांदा बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती: आज या बाजार समितीत लाल कांद्याला सर्वात जास्त भाव मिळाला या बाजार समितीत कांद्याला कमीत कमी 3500 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 5000 हजार रुपये प्रति क्विंटल व सरासरी 4166 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.

कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती: कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याला कमीत कमी 3500 रुपये तर जास्तीत जास्त 4500 रुपये आणि सरासरी 4000 रुपये एवढा भाव मिळाला आहे. Onion Market Price

नवीन रेशन कार्ड बनवायचे असेल आणि नवीन नाव जोडायचे असेल तर, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती: या बाजार समितीत आज कांद्याला कमीत कमी 1500 रुपये तर जास्तीत जास्त 4500 रुपये आणि सरासरी 3000 रुपये एवढा भाव मिळाला आहे.

शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती: या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज एक नंबर कांद्याला कमीत कमी 3500 रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त 4200 रुपये प्रतिक्विंटल आणि सरासरी 3750 रुपये प्रत्येक क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती: या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कमीत कमी 1000 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 4320 रुपये प्रतिक्विंटल आणि सरासरी 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.

पोस्ट ऑफिस योजनेअंतर्गत पती-पत्नीला दरमहा 27,000 रुपये मिळतील, 2 दिवसांत खात्यात जमा होतील

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याला कमीत कमी 2800 प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त 4200 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 3500 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे.

सांगली फळे भाजीपाला बाजार समिती: या बाजार समितीत आज कांद्याला कमीत कमी 2200 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 4200 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 3500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “कांद्याच्या बाजार भावात तुफान वाढ..! या बाजार समितीत मिळत आहे कांद्याला सर्वात जास्त भाव”

Leave a Comment

error: Content is protected !!