SBI च्या भन्नाट योजनेत इतक्या वर्षांनंतर तुम्हाला 50,000 रुपयांच्या ठेवीवर 6,06,070 रुपयाचा परतावा मिळेल
SBI PPF Scheme: प्रत्येकजण चांगल्या रिटर्नच्या शोधात इकडे तिकडे भटकत असतो पण स्टेट बँक ऑफ इंडियाची PPF योजना तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. ही एक सरकारी योजना आहे जी पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाते. जर तुम्हाला SBI मध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खाते उघडायचे असेल तर त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही हे खाते ऑनलाइन देखील उघडू शकता. … Read more