Panjabrao Dakh Hawaman Andaj: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात आजपासून पुढील सात दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आठवडाभर पाऊस जोरदार बॅटिंग करणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
PM किसान योजनेचा 18 वा हप्ता या दिवशी जमा केला जाणार, नवीन अपडेट जाणून घ्या
शेतकऱ्यांनी बनवले हे यंत्र, आता शेतातील काम होणार अगदी सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाब डख यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात कसा राहणार पाऊस?
- डख यांच्या म्हणण्यानुसार पाऊस दररोज भाग बदलत होणार आहे.
- तुमच्या आसपासच्या परिसरातील ओढे नाले नद्या तुडुंब भरून वाहतील.
- धरण्याच्या पाणी पातळीत वाढ होईल असा पाऊस राज्यात पडणार आहे.
- राज्यातील जनतेने सावधान की बाळगावी.
- कामाव्यतिरिक्त बाहेर पडणे टाळावे.
- शेवटी अंदाज आहे वारे बदलते ढग बदलते ठिकाण बदलते असे डख यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेचे ₹3 हजार रुपये जमा झाले नाही तर त्वरित हे काम करा दोन मिनिटात जमा होणार
पुढील तीन दिवस येलो अलर्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने परत एकदा जोरदार कमबॅक केले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोर धरला असला तरी पुढील तीन दिवसात पाऊस धमाकूळ घालणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील तीन दिवस या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.Panjabrao Dakh Hawaman Andaj
खाद्यतेलाच्या दरात घसरण, पहा पंधरा लिटर डब्याची नवीन किंमत
या जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन
राज्यात आज काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी पाऊस असे पाहायला मिळाले. काही ठिकाणी पावसाची बॅटिंग चालू होती तर काही ठिकाणी कडक ऊन पडल्याने गर्मी वाढली होती. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात मागील काही दिवसात पाऊस पडला नव्हता. मात्र गेल्या 24 तासात ठाणे सह राज्यात पावसाची शक्यता वाढली आहे. आजही मुंबई ठाण्याचं राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचे पुनरागमन झाले आहे.