Panjabrao Dakh News : राज्याच्या हवामानाबाबत जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी नुकताच एक मोठा हवामान अंदाज दिला आहे. या राज्यात मध्ये या तारखेपासून मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे. तर हाच पावसाचा हवामान अंदाज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. Panjabrao Dakh News
पंजाबराव हे नेहमी शेतकऱ्यांसाठी एक उत्कृष्ट हवामान अंदाज देत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसापूर्वी त्यांच्या शेत पिकांचे नियोजन करता. पंजाबराव यांनी आतापर्यंत अचूकपणे हवामान अंदाज दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांच्या वरती गाढ विश्वास आहे.
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
परंतु काही ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली होती. त्यामुळे तिथील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे हाल झाले होते. परंतु पंजाबराव यांनी यापूर्वीच एक हवामान अंदाज दिला होता. की जुलै महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडणार आहे तसेच त्यांचा हवामान अंदाज खरा ठरला.
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पुन्हा एकदा पंजाबराव यांनी हवामान अंदाज दिला आहे पंजाबराव काय म्हणतात त्यांच्या हवामान अंदाज मध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
काय म्हणतात पंजाबराव……
पंजाबरांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये रक्षाबंधनापर्यंत पावसाची उघडदिप पहिला मिळणारं आहे. यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांचे शेतीचे सर्व कामे पूर्ण करायला वेळ मिळणार आहे. कारण 20 ऑगस्ट पासून राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठा पावसाला सुरुवात होणार आहे.
तसेच पंजाबराव यांनी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. खरे तर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर फारच कमी होता. परंतु मध्यंतरी पावसाने चांगलाच जोर पकडला होता. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यामध्ये 20 ऑगस्ट पासून पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या धर्मामध्ये महाराष्ट्र तील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
पंजाबराव यांनी दिलेला माहितीप्रमाणे बंगालच्या खाडीमध्ये दोन लो प्रेशर म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचाच प्रभाव राज्यातील वातावरणावर होणार आहे. यामुळे राज्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
तसेच 17 ऑगस्ट पर्यंत राज्यातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव अमरावती कोल्हापूर बुलढाणा परतवाडा अकोट अचलपूर नागपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज पंजाबराव यांनी दिलेला आहे.
राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतले कामे करण्यासाठी पुरेपूर वेळ मिळत आहे. शेतकऱ्यांची खोळंबलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. परंतु शेतकऱ्यांनी लवकर हे काम पूर्ण करावे कारण पंजाबराव यांनी दिलेलं माहितीप्रमाणे 20 ऑगस्ट पासून राज्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.
1 thought on “पंजाबरावांचा मोठा अंदाज; या तारखेपासून महाराष्ट्र मध्ये सुरू होणार पावसाची बॅटिंग”