PM Kisan labharathi Yadi : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे जर या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला सरकार अंतर्गत देण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला या योजनेपासून वंचित ठेवण्यात येईल. PM Kisan labharathi Yadi
तुमच्या बँक खात्यामध्ये आले का ₹ 2000 हजार रुपये यादीमध्ये नाव तपासून
तुमच्या बँक खात्यामध्ये आले का ₹ 2000 हजार रुपये यादीमध्ये नाव तपासून
तुमच्या बँक खात्यामध्ये आले का ₹ 2000 हजार रुपये यादीमध्ये नाव तपासून
लाभार्थी यादीमध्ये असे नाव तपास
- सुरत प्रथम यादी मध्ये नाव पाहण्यासाठी तुम्ही पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा त्यानंतर तुम्हाला तिथे युवर स्टेटस चा पर्याय दिसेल.
- त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल तुमच्याकडे नोंदणी क्रमांक असेल तर तुम्ही Know Your Registration no या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि कॅपच्या टाका त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल ओटीपी टाकल्यानंतर नोंदणी क्रमांक मिळेल.
- नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील लोकांची नावे दिसते तुम्ही तुमचे किसन पोर्टल वर जाऊन तुमचा यादी पर्याय निवडू शकता तिथे तुमचे नाव दिसेल त्यानंतर तुम्हाला तिथे राज्य जिल्हा ब्लॉक गावाचे नाव टाकावे लागेल आता तुम्हाला तुमची लाभार्थी यादी डाऊनलोड करून गावासहित नाव पाहू शकता तुम्ही हे देखील पाहू शकता की तुमच्या गावातील कोणकोणते नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत.