Pradhan Mantri Jan Dhan Yojana : केंद्र सरकार अंतर्गत नागरिकांना लाभ देण्यासाठी अनेक अशा लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्या अंतर्गत केंद्र सरकारचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना. या योजनेअंतर्ग गरीब वंचित घटकातील नागरिकांना आर्थिक लाभ देण्यासाठी बनवली आहे. ही योजना खासकरून ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील गरीब लोकांसाठी बनवलेली आहे. जेणेकरून ते ही बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतील. Pradhan Mantri Jan Dhan Yojana
यादीमध्ये तुमचे नाव आहे का तपासा
या योजनेचे उद्दिष्ट आणि महत्त्व
यादीमध्ये तुमचे नाव आहे का तपासा
जनधन खाते
यादीमध्ये तुमचे नाव आहे का तपासा
पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया
या योजनेमध्ये दहा वर्षापेक्षा जास्त वय असलेले कोणतेही भारतीय नागरिक लाभ घेऊ शकते. बँक खाते नाही तो या योजनेसाठी पात्र असणार आहे.अर्जासाठी आधार कार्ड मतदार ओळखपत्र किंवा इतर कोणते सरकारी ओळखीचा पुरावा आवश्यक असणार आहे. ही कागदपत्रे नसल्यास खाते स्वतः प्रमाणेच केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी किंवा बोटाचे यांचा ठसे देणे.
यादीमध्ये तुमचे नाव आहे का तपासा
योजनेचा प्रभाव आणि भविष्य
केंद्र सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री जनधन योजना देशातील आर्थिक समावेशनाला नवी दिशा देणार आहे. यामुळे प्रत्येक गरीब घटकातील कुटुंबांना या सुविधाचा लाभ मिळणार आहे. भविष्यात ही योजना डिजिटल बँकिंग ला चालला देण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.