Ration Card: केंद्र सरकारने भरड धान्य योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी केली होती. तिजोरी आता रेशन कार्डद्वारे सर्वसामान्य नागरिकांना मोफत मिळणार आहे. आता सर्वसामान्य नागरिकांना गव्हा सोबत ज्वारी देखील वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यापासून रेशन दुकानात ज्वारीचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांना गावासोबत ज्वारीचा लाभ देखील घेता येणार आहे.
पात्र नागरिकांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये मिळणार का नाही? जाणून घ्या फक्त 2 मिनिटात
कोणाला किती धान्य मिळेल?
अत्योदय या कार्डधारकांना दर महिना 35 किलो धान्य त्यांना तांदळासाठी प्रति किलो तीन रुपये तर गव्हासाठी प्रति किलो दोन रुपये अनुदानित दराने धान्य दरमहा प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मिळते या कागदधारकांना तीन रुपये किलो तांदूळ दोन रुपये किलो गहू आणि एक रुपये किलो सवलतीच्या दरात धान्य मिळते. Ration Card
सरकारने केली मोठी घोषणा…! LPG सिलिंडर फक्त ₹450 मिळणार, नवीन नियम 1 सप्टेंबरपासून लागू
गव्हा सोबत मिळणार ज्वारी
तुम्ही देखील रेशन कार्डधारक असाल आणि तुम्हाला देखील राशन कार्ड मार्फत मोफत रेशन मिळत असेल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या नवीन निर्णयानुसार मोफत गहू तांदूळ यासोबतच मोफत ज्वारी देखील मिळणार आहे. यासाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे पाहण्यासाठी वरील दिलेल्या लवकर क्लिक करून लाभार्थी यादी पहा.
3 thoughts on “रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! आता रेशन दुकानावर मिळणार मोफत ज्वारी”