शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! कापूस-सोयाबीन अनुदान या तारखेला जमा होणार..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Cotton Subsidy Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देणारे बातमी समोर येत आहे. 2023 च्या खरीप हंगामतील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तेव्हा हमीभाव न मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. या निर्णयासाठी 4 हजार 194 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

लाभार्थ्यांनी तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या निधी वितरणासाठी काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे यावर स्थगिती आणली होती. मात्र याबाबत शेतकऱ्यांसाठी आता मोठी बातमी समोर येत आहे. सी अडचण हा आयटी व महसूल विभागाच्या साहने तात्काळ सोडून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबर ला लाभार्थी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. Soybean Cotton Subsidy Yojana

लाभार्थ्यांनी तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या अडचणी बाबत आढावा घेत असताना धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली महाडोबीटी प्रणयद्वारे आयोजित ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. कृषी विभागाचे सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाशी संबंधित सर्व अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! आता रेशन दुकानावर मिळणार मोफत ज्वारी

त्यांच्यासोबत संवाद साधताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की सन 203 च्या खरीप हंगामातील कापूस असावे उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये ते 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 1 हजार 548.34 कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हजार 646.34 कोटी रुपये असे मिळून एकूण कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण, 15 लिटर तेलाच्या डब्याचे आजचे नवीन दर पहा

खरीप हंगामी 2023 च्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अनुदान देण्याबाबतची कार्यपद्धती 30 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने जाहीर केली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी 2023 सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात एक तरी पाच हजार रुपये अनुदान जमा लवकरात लवकर करावे असे आदेश दिले आहेत. आणि यावर अंमलबजावणी करीत शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 तारखेला थेट निधी जमा केला जाणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!